Birthday Wishes in Marathi to share on Facebook
आपण सर्वांचा वाढदिवस साजरा करता .परंतु काही वाढदिवस साजरे करताना काही वेगळीच मजा असते.!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
आज तुमचा वाढदिवस आहे, आपले यश, आपले ज्ञान आणि आपले प्रसिद्धी दररोज वाढत रहावी…आजचा वाढदिवस हा जोरदार साजरा केला पाहिजे.,,!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
देवाकडे जे काही तुम्ही मागणार ते सर्व तुम्हाला मिळो, आयुष्याच्या या नवीन वाटेवर तुमच्या नवीन स्वप्नांना भरारी मिळो, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची शक्ती तुम्हला मिळो, !! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
तुमच्या स्वप्नांना किनारा नसावा,,,तुमच्या इच्छा शक्तीला प्रतिबंध नसावा,,,जेव्हा तुम्ही एक तारा मागणार तेव्हा देव तुम्हाला सर्व आकाश देवो…..!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
माझी अशी इच्छा आहे की, जेव्हा तुम्ही आज घराबाहेर जाल तेव्हा संपूर्ण जग तुमचा वाढदिवस साजरा करेल….आज तुम्हाला या खास प्रसंगी सर्व आनंद मिळतील…
तुझ्या आधी, माझे जीवन आनंदी होते आणि जेव्हा तू आलास तेव्हा माझे जीवन अधिक आनंदी झाले….मी भाग्यवान आहे की माझ्या आयुष्यात आपल्यासारखे एक व्यक्ती आहे. खूप !! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
चांगले मित्र येतील आणि जातील, पण तुम्ही नक्कीच माझे खास आणि जिवाभावाचे सोबती असाल. मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही, मी खूप नशीबवान आहे कारण तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत…
आजचा दिवस आहे खास, तुम्हाला उदंड, सुखमय आणि निरोगी आयुष्य लाभो हीच मनी ध्यास ।। वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा ।।
आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नवीन स्वप्नांना नवीन बहर येऊ दे…. तुमच्या इच्छा आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे … मनात आमच्या एकच इच्छा तुम्हाला उदंड आयुष्य लाभू दे …. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…..
Read also: Marathi Love Status
Birthday wishes in Marathi for Whats app
प्रत्येकाच्या जीवनात काही खास मित्र असतात त्यापैकी तू एक आहेस भावा .. अशा जिवाभावाच्या मित्राला वाढदिवसाच्या मनापसून शुभेचछा…
आजचा दिवस खास आहे,येणाऱ्या प्रत्येक दिवशी तुमचं मन, तुमचं ज्ञान आणि तुमचं यश भरभरून वाढत जावं..आणि आनंदाची बहार तुमच्या जीवनात नित्याने येत राहो..ईश्वर चरणी हीच प्रार्थना आहे ,वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..
आनंद प्रत्येक #क्षणाचा #तुझ्या वाटेला यावा* *फुलासारखा सुगंध नेहमी तुझ्या #जीवनात दरवळावा* *#सुख तुला मिळावे दु:ख तूझ्या पासून कोसभर दूर जावे* *#हास्याचा #गुलकंद तूझ्या #जीवनात #रहावा आणि प्रत्येक क्षण तूझ्या साठी #आनंदाचाच यावा. #वाढदिवसाच्या #गोड #गोड #शुभेच्छा..
आपल्या_दोस्तीची_किंमत_नाही_आणि #किंमत_करायला
#कोणाच्या_बापाची_हिंमत #नाही.वाघासारख्या भावाला…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….
आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..
#आई तुळजाभवानी आपणास
उदंड आयुष्य देवो..
जल्लोष आहे गावाचा…
कारण वाढदिवस आहे माझ्या भावाचा…
अश्या मनमिळावू आणि हसऱ्या व्यक्तिमत्वास..
वाढिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
तेरे जैसा यार कहा..
कहा ऎसा यारना..
याद करेगी दुनिया..
तेरा मेरा अफसाना..
आपणांस वाढदिवसानिमित्त
उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा….
केला तो #नाद झाली ती #हवा
कडक रे #भावा तुच आहे #छावा
भावाची #हवा..आता तर #DJ च #लावा
भावाचा #BIRTHDAY@ आहे #राडा@ तर् होनार …..#दिल्लीत गोंधळ गल्लीत #मुजरा भाऊचा फोटो पाहुन #पोरी डोक्याला लावतात #गजरा…..उताऱ्याला गाडी #पळवनारे@ आणि चढाला #OutOff@ मारनारे 150 CC ची #Bike@ 150 च्या #Speed@ ने पळवनारे आमचे लाडके….#मित्र म्हनु की #भाऊ #मित्रासारखा@ साथ देनारा आणी #भावासारखा@ खंबीर पाठीशी ऊभा रहानारा भावा सारखा मित्र आणि मित्रा सारखा भाऊ -.. #हॅपी बर्थडे #इतर शुभेच्छा …वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा….
आमचे लाडके भाऊ … दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस , ……. गावची शान, हजारो लाखो पोरींची जान असलेले, अत्यंत हँडसम उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले, मित्रासाठी कायपण, कधीपण आणि कुठंपण या तत्वावर चालणारे, मित्रांमध्ये दिलखुलास पैसे खर्च करणारे, लाखो मुलींच्या मनात घर करून बसलेले, सळसळीत रक्त अशी पर्सनॅलिटी, मित्रांच्या दुःखात सहभागी होणारे, असे आमचे खास लाडके मित्र …….. याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमूल्य असतो, तो आनंदाने जग आणि प्रत्येक ह्रदय जिंकत जा
No comments:
Post a Comment